बारामती शहर व लगतच्या गावांतील 148 रोहित्रांचा वीजपुरवठा सुरक्षेसाठी बंद

बारामती, दि. 26 सप्टेंबर 2019 : कऱ्हा नदीला महापूर आल्याने गुरुवारी (दि. 26) पहाटेच्या सुमारास नदीकाठच्या गावांतील तसेच बारामती व सासवड...