शिवरायांच्या कर्मभूमीतील २३९ विद्यार्थ्यांचे ‘निरंजन’ ने घेतले पालकत्त्व

पुणे 24/9/2019 : स्वराज्य स्थापनेपासून महाराष्ट्र धर्म जागविण्याकरीता लढणा-या शिवछत्रपतींच्या मुलखात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करुन गरजू आणि गरीब मुलांचे शैक्षणिक...