राजगडावरील महाराणी सईबाईंच्या समाधीचा जीर्णोद्धार करा – सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुणे, दि. २९ (प्रतिनिधी) – स्वराज्याची पहिली राजधानी, राजगडावर असलेल्या महाराणी सईबाई यांच्या समाधीची अत्यंत दुरवस्था झाली असून तिचा जीर्णोद्धार...