लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण

मुंबई, दि. 22 : लोकसभा निवडणुकीच्या उद्या दि. 23 मे रोजी राज्यामध्ये होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. जनतेला निकालाची माहिती...