पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्याचे नॅनोटेक्नोलॉजीद्वारे हळदीवर संशोधन

पुणे, १६ मे, २०१९ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेले आणि त्यानंतर केंब्रिज विद्यापीठातून नॅनो-बायोटेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतलेले डॉ. विजय...