२०१९ च्या अर्थसंकल्पावर राजीव परीख,अतुल गोयल यांच्या प्रतिक्रिया

राजीव परीख अध्यक्ष, क्रेडाई महाराष्ट्र अर्थमंत्र्यांनी आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात 'न्यू इंडिया'साठी  सर्व संसाधनांची जुळवाजुळव करून पॉप्युलिझम टाळण्यासाठी अत्यंत शिस्तीचे पालन केले...