प्रत्येकाला मिळणार स्वप्नातील घर

मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०२२ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ परिसरातील प्रत्येक झोपडपट्टीवासियाला घर मिळणार असल्याची ग्वाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...