ठाई ठाई माझी विठाई…

आषाढवारीचा सोहळा ऐन भरात आला असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या पंढरीच्या दिशेने निघाल्या आहेत. ‘आली आषाढी एकादशी...चला करू पंढरीची वारी...माझी विठ्ठल...