महावितरण राज्यभरातील कार्यालयात 70 हजार वृक्षाची लागवड करणार

मुंबई, दि. 01 जुलै 2017 :- महावितरणच्यावतीने राज्यभरातील विविध कार्यालयात सुमारे 70 हजारपेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यातयेणार असून या मोहिमेचा शुभारंभ...