वीजयंत्रणेपासून सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

पुणे, दि. 26 : दिवाळी सणाला सुरवात झाली असून सार्वजनिक वीजयंत्रणेपासून तसेच घरगुती रोषणाईच्या विद्युत उपकरणांपासून सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे...