लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी वर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमास प्रतिसाद

Share this News:
पुणे:
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीमध्ये उत्साहाने स्वातंत्र्य दिन साजरा  करण्यात आला . संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
यावेळी सचिव  लतीफ मगदूम ,डॉ अरिफ मेमन , शाहिद इनामदार ,एस ए इनामदार ,हाजी कादिर कुरेशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी वर आधारित  तसेच स्वातंत्र्यवीरांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमास   चांगला  प्रतिसाद मिळाला . गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . हे कार्यक्रम आझम कॅम्पस (पुणे कॅम्प ) येथे झाले