द पूना इस्लामिया ट्रस्ट व लेडी हवाबाई मुलींची शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने  ” ईद मिलन ” कार्यक्रम उत्साहात संपन्न

IMG-20190616-WA0431.jpg
Share this News:

पुणे लष्कर भागातील बाबाजान दर्गाह येथील द पूना इस्लामिया ट्रस्ट व लेडी हवाबाई मुलींची शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ” ईद मिलन ” कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला . यावेळी माजी न्यायाधीश बी जी. कोळसेपाटील , माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर , निवृत्त पोलीस अधिकारी अशोक धिवरे , हाजी नदाफ , हनुमंत साठे, उस्मान हिरोली ,ऍड अल्ताफ सक्करगे , नजीर तांबोळी , अब्दुल अजीज मेमन , शहनाज पारवानी , असिफ लालजी , अब्दुल मेनन , ऍड. ए. रेहमान , लियाकत खान आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी सर्व उपस्थितांनी शीरखुर्मा व अल्पोपहाराचा आस्वाद घेतला . तसेच लेडी हवाबाई मुलींची शाळा व कनिष्ठ महाविद्यालय दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .