Ananda sangha spiritual fair 2016

Share this News:

अानंद संघ पुणे अापल्या सर्वांना जानेवारी ९ अाणि १० ता. ला रोही व्हिला पॅलेस, लेन नं.७ , कोरेगाव पार्क येथे  आध्यात्मिक सोहळ्यासाठी आमंत्रित करीत अाहे.

आनंद  संघ ही एक आध्यात्मिक NGO आहे, जी भारतीय महान योगी परमहंस योगानंद,  ह्याच्या योगविद्या आणि आध्यात्मिक शिकवणीवर आधारीत अाहे. ५ जानेवारी ला त्यांच्या १२३ जयंतीच्या प्रीत्यर्थाने हा सोहळा आयोजित केला आहे.

ह्या सोहळ्यच्या निमित्ताने ( Energization Exercises) ऊर्जावर्धक व्यायाम प्रकार,ज्याला विकसित होऊन १०० वर्ष झाली. त्याबद्दल माहिती आणि प्रात्यक्षिक देण्यात येणार आहे.

ह्या सोहळ्यात ‘फाईडिंग हॅपीनेस ‘ हा पारितोषिक विजेता चित्रपट विनाशुल्क दाखविण्यात येणार आहे.शिवाय स्वामी जया हेलिन, भारतातले आनंद संघ ह्याचे संचालक, ह्यांचे ‘ होप फाॅर द बेटर वर्ल्ड ‘ ह्या विषयावर व्याख्यान विनाशुल्क आयोजित करण्यात आले अाहे.
तसेच ‘ काॅनव्हर्र्सेशन विथ योगानंंदा ‘ ह्या पुस्तकाचे हिंदी आणि इंग्लिश ह्या दोन्ही आवॄती प्रकाशित करण्यात येणार आहे. आणि नावाजलेला आंतरराष्ट्रीय चित्रपट ‘ अवेक ‘ हाही दाखविला जाईल. पुण्यात प्रथमच हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
ह्या सोहळ्यामध्ये आनंद संघाच्या कार्याबद्दल माहिती देणारे २० स्टाॅल  लावण्यात येणार आहे.