‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे,दि.७: 'कोरोना' विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत. नागरिकांच्या सहकार्याशिवाय 'कोरोना' संसर्गावर नियंत्रण मिळवता येणे शक्य नाही, असे प्रतिपादन...
