भोसरी : नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संवाद
भोसरी, २५ अगस्त २०१९ : भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे यांनी सोसायटी मधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आज खुप मोठा मुक्त संवाद पिंपरी चिंचवड चे पोलिस आयुक्त आर के पद्मनाभन साहेब यांच्या समवेत 166 सोसायट्या मधील नागरिकांचा संवाद घडवुन आणला.
1)महिला,जेष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेचा प्रश्न हा महत्वाचा विषय होता,
2)त्याच प्रमाणे ट्रॅफिक चा विषय हा सुद्धा महत्वाचा विषय
3)काही पोलिसांची अरेरावी हा सुद्धा विषय होता.
4)रात्रीची पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी.
5)अवैध धंदे करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात यावी.
6) रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहणांवर कारवाई करणे बाबत.

अशा बऱ्याच विषयांवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तसाहेब, आमदार महेशदादा लांडगे, महापौर राहुलदादा जाधव व सोसायटी नागरिक चर्चा झाली.
या मधुन आमदार महेशदादा लांडगे यांची नागरिकां विषयी असणारी सतर्कता दिसुन आली.