Pune

JNU महाविद्यालयात भारत विरोधी घोषणाबाजी केल्याने पुण्यातील अभियांत्रिकी विद्यार्थांचे निषेध प्रदर्शन   

काही दिवसापूर्वी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काही वामपंथी व फुटीरतावादी विचाराच्या विद्यार्थ्यांकडून भारत विरोधी घोषणा देण्यात आल्या. भारताच्या संसदेवर हल्ला...