Pune

# लक्झरी व ट्रकच्या अपघातात अग्निशमन दलाकडून चालकास जिवदान

पुणे : पहाटे ३ च्या सुमारास बावधान पुला़जवळ मुंबई-बंगलोर हायवेवर उभ्या असलेल्या ट्रकला एका प्रवासी लक्झरी बसने मागून धडक दिली....