महावितरणचा पुणेकरांना दिलासा; भारनियमन टाळले

पुणे, दि. 22 : महापारेषणच्या 132 केव्ही वाहिनीतून होणारा 70 ते 80 मेगावॉट वीजपुरवठा तसेच सात उपकेंद्र बंद पडल्यानंतर महावितरणने इतर उपकेंद्रांतील...