कृषी क्षेत्राच्या संतुलित प्रादेशिक विकासात शेतीपूरक व्यवसायाची भूमिका महत्त्वपूर्ण : महादेव जानकर

नागपूर, दि. 10/8/2019 : कृषी क्षेत्रात संतुलित प्रादेशिक विकास साधत असताना शेतीपूरक व्यवसायांचे योगदान महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच पूरक व्यवसायासाठी...

पूरग्रस्त भागात युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

मुंबई, दि. 9/8/2019 : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी शासनाचे युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून राष्ट्रीय आपत्ती निवारण...

विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे महाराष्ट्र सायबरमार्फत

मुंबई, दि. 10/8/2019 : शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये स्मार्टफोन वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांना सायबर गुन्ह्यांची व त्यापासून बचावासाठी...

‘भोंगा’ सर्वोत्तम मराठी चित्रपट,  मराठी चित्रपटाला विविध श्रेणीत 9 पुरस्कार

नवी दिल्ली, 9/8/2019 :  66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा झाली. सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा मान ‘भोंगा’ या चित्रपटाला मिळाला...

महिलांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करा : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

मुंबई, दि. 9/8/2019 : मुंबईतील "राईट टू पी" अंतर्गत मुंबई महानगरपालिका आणि म्हाडा यांनी समन्वयाने महिलांना सर्व सोयीने युक्त अशी...