पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारपासून  दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव

पिंपरी, ता. 12 - पिंपरी-चिंचवड फिल्म क्लबच्या वतीने 16 व 17 मार्चला प्रथमच पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाचे  (शॉर्ट फिल्म  फेस्टिव्हल)  आयोजन...