खोदकामात 11 केव्ही वीजवाहिनी तोडली संगमवाडी, रेल्वे स्थानक परिसरात वीजपुरवठा पूर्ववत

पुणे, दि. 04 : जेसीबीने सुरु असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या ड्रेनेजच्या खोदकामात महावितरणची 11 केव्हीची भूमिगत वीजवाहिनी तोडल्याने शुक्रवारी (दि. 04) संगमवाडी,...