कोंढव्यातील बोगस गुंठेवारी बांधकामांची चौकशी करा -एड.समीर शेख (प्रदेश सचिव ,राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल )

पुणे : पुण्यात कोंढवा भागात भिंत कोसळून सतरा जणांचा बळी गेला,हि घटना गंभीर असून ज्या इमारतीचे बांधकाम चालू होते त्या...