पुणे परिमंडलातील 2.34 लाख वीजग्राहकांना थकबाकीमुक्तीची संधी

दि. 30 नोव्हेंबरपर्यंत मूळ थकबाकीत 5 टक्के सूट पुणे, दि. 05 : केवळ मूळ थकबाकीची रक्कम भरल्यास पुणे व पिंपरी...