मॅनेजमेंट विद्यार्थ्यांचा दिंडीत सहभाग !

Management Student in Palkhi
Share this News:
पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस च्या विद्यार्थी ,प्राध्यापकांनी आज पुण्यात आलेल्या दिंडीत सहभाग घेऊन वारी चा अनुभव घेतला . इन्स्टिट्यूटचे संचालक आर.गणेसन यांच्या मार्गदर्शनाखाली मॅनेजमेंट विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांच्या ४०० किटचे वारकऱ्यांमध्ये वाटप केले .