Mumbai

बैल गेला अन् झोपा केला, राज्यात दुष्काळ जाहीर करण्याबाबत सरकारची भूमिका – नवाब मलिक.

मुंबई - दि.12 : गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील जनता राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करीत होती.परंतु सरकार मात्र राज्यात दुष्काळ सदृश्य...