टाळेबंदीत रिक्शा बंदचे प्रमाणपत्र परिवहन विभागाने देवून विमा परतावा मिळवून द्यावा –रिक्शा पंचायत

पुणे दि.8 - कोविड 19 व टाळेबंदी यामुळे  रिक्शा चालकाची हलाखीची परिस्थिति झाली आहे. रिक्शा चालकांना विविध प्रकारे सहाय्य मिळावे म्हणून...