शासनाने छोट्या बँकांना अडचणीच्या काळात मदत करावी,रुपी बँकेस ही किमान तीनशे कोटी चे सहाय्य करावे – आ.गिरीश बापट .

महाराष्ट्रात दोन लाख तीस हजार सहकारी संस्था आहेत,त्यात पतसंस्था १५००० तर सहकारी बँका ६०० आहेत,यात जवळ पास ६ लाख कोटी...