राज्यात अग्नी सुरक्षा कायदा लागू करा ‘असोसिएशन फॉर एडींग जस्टीस’ची उच्च न्यायालयात जनहित याचिका

सुरक्षा विषयक नियम सर्रास धाब्यावर बसविल्यामुळे घडणाऱ्या जळीताच्या प्रकरणांना आळा बसावा आणि अशा गलथानपणाला जबाबदार असलेल्यावर कठोर कारवाई केली जावी;...