उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने घेतला पुणे जिल्हयाचा आढावा

पुणे दि.29: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण, वैद्यकीय तपासणी तसेच संस्थात्मक क्वारंटाईन...