कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कंटेंटमेंट परिसरात टाळेबंदीचे निर्बंध कडक राबवा -उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोना प्रतिबंधासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील शॉपिंग मॉल काही काळ बंदच कोणत्याही परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडा...

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कंटेंटमेंट परिसरात टाळेबंदीचे निर्बंध कडक राबवा-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. 25 : पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ताळेबंदीचे निर्बंध कडकपणे राबवावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे...