अत्याचारग्रस्त महिलांना मदत देणारे ‘वन स्टॉप सेंटर’ मुंबईत

मुंबई, दि. 5/9/2019 : अत्याचारग्रस्त महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय मदत, कायदेविषयक मदत, समुपदेशन, मानसोपचार तसेच गरज असल्यास तात्पुरत्या आश्रयाची सुविधा...