वीजयंत्रणेपासून सतर्क राहा – महावितरण

पुणे, दि. 11 जून 2019 : अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्कीटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे व...