पर्वती येथील गरिबांच्या झोपड्या उध्वस्त करणाऱ्या वनखात्याच्या निषेध व पालकमंत्र्यांचे आश्वासन पुनर्वसन

पर्वती येथील अधिकृत झोपड्या असताना वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी पुनर्सवन न करता अतिक्रमण नावाखाली उध्वस्त केलेल्या कारवाईचा निषेध झोपडपट्टी सुरक्षा दलाने केला...