महावितरण 15 डिसेंबरपर्यन्त वीजबिलासाठी 500 च्या जुन्या नोटा स्वीकारणार

मुंबई, दि. 25 नोव्हेंबर 2016 : राज्य शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार महावितरण वीजबिल भरण्यासाठी दि. 15 डिसेंबर2016 पर्यन्त घरगुती व वैयक्तिक ग्राहकांच्या...