कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मुख्य बाजारासह खडकी, मोशी, उत्तमनगर आदी उपबाजार आजपासून बंद राहणार*

पुणे,दि.१०: पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा धोका टाळण्यासाठी पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील मुख्य...