अपंगाच्या विशेष शाळा/कर्मशाळांचा दर्जा सुधारण्यासाठी समिती सदस्य पदांसाठी अर्ज करावेत

उस्मानाबाद, दि. 13 :- स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अपंगाच्या विशेष शाळा/कर्मशाळांचा दर्जा सुधारण्याकरीता जिल्हास्तरीय नियंत्रण समिती गठित करण्यासाठी अपंग क्षेत्रात...