द रिअल हिरो कथा समृद्धीच्या या कार्यक्रमात रवी बापटले

एचआयव्हीबद्दल बरीच जागृती होत असली तरी एचआयव्ही बाधितांचे प्रश्न आजही कायम आहेत. एड्सच्या संदर्भात लोकांच्या मनात रुतून बसलेले गैरसमज दूर करण्याचा...