दुष्काळग्रस्त जनतेच्या मागण्या मान्य न झाल्यास ५ जूनला सरकार विरोधात रस्त्यावर उतरण्याचा खा. शरद पवार यांचा इशारा

औरंगाबाद – दि.16 : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर दुष्काळी परिषद पार पडली. यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील...