बोपखेल मधील गणेशनगर येथे सम – विषम तारखेस पार्किंगबाबतचे  तात्पुरत्या स्वरुपात आदेश निर्गमित

पुणे दि.4/9/2020 : - पिंपरी – चिंचवड शहरातील वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे होण्याकरीता यापूर्वीचे काही निर्बंध रद्द करण्यात आले असून...