रावेत – विस्कळीत पाणीपुरवठ्यासाठी महावितरण जबाबदार नाही

पिंपरी, दि. 05 सप्टेंबर 2020 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रावेत अशुद्ध जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा महावितरणकडून सुरळीत आहे. मात्र, महापालिकेकडून या केंद्रातील अंतर्गत...