५ लाखांहून अधिक नागरिकांचा प्रवास, लालपरीची धाव अविरत- मदतीचा हात सतत

मुंबई दिनांक 9 : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात परराज्यातील नागरिक  त्यांच्या घरी, त्यांच्या राज्यात परतू इच्छित होते. त्यांना सुविधा...