गावनिहाय शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचे प्रस्ताव सादर करा- -डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 9: पुणे विभागात रेल्वेच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादन प्रक्रीयेला गती द्यावी, त्यासाठी गावनिहाय शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचे प्रस्ताव सादर करण्याच्या...