नवनियुक्त भारतीय लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांचा विशेष सत्कार

20/12/2019,पुणेः ‘ज्ञान प्रबोधिनी प्रशाले’च्या सुवर्णमहोत्सवानिमित्त रविवार दिनांक २२ डिसेंबर २०१९ रोजी, न्यू इंग्लिश स्कूल पटांगण, टिळक रोड,पुणे येथे माजी विद्यार्थ्यांचा...