26 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘खोपा’

  ‘खोपा’ म्हटला की आजही बहिणीबाई चौधरींच्या ‘खोपा’ या कवितेची अनाहुतपणे आठवण येते. सुगरणीच्या खोप्यावरीलही कविता मानवालाही मार्गदर्शन करणारी ठरली....