corona

पुणे जिल्हयात स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्याचे वितरण सुरु ; तक्रार प्राप्त होताच दुकानांची तपासणी करणार – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे दि.25: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत पुणे जिल्हयातील 13 तालुक्यात अन्नधान्य पुरवठा करण्यात येत आहे....