आमदार महेश लांडगे यांची विविध सोसायट्यांना भेट; सोसायट्यांमधील समस्या सोडविण्याचे आमदार लांडगे यांचे संबंधितांना आदेश
भोसरी, ७ जुलै : मोशी-देहू मार्गावरील अनेक सोसायट्यांमधील नागरिकांनी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे समस्यांचा पाढा वाचला. महेश लांडगे...
