पुणे व्यापारी महासंघाने आपला अडीअडचणी संदर्भात सविस्तर प्रस्ताव प्रशासनास सादर करावा – विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर

पुणे, दि.21 पुणे व्यापारी महासंघाने आपल्या अडीअडचणी संदर्भात सविस्तर प्रस्ताव प्रशासनास सादर करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर...