दुबईहून आलेला अहमदनगरचा पुरुष कोरोना बाधित, राज्यातील एकूण रुग्णसंख्या ४८

मुंबई, दि. 19, 2020: राज्यात आज दिवसभरात तीन कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४८...