प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे-पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम

पुणे दि.29/8/2020- पुणे शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी पूर्णपणे बरे झालेल्या प्रत्येक रुग्णांनी...