देशभक्त तरुणांसाठी खुषखबर; भारतीय वायुसेना भरतीचा ‘कॅम्प’ आता भोसरीत!

पिंपरी : महाराष्ट्रातील तरुणांच्या मनामध्ये देशाभिमान ठासून भरला आहे. देशाच्या संरक्षणासाठी सैन्यात भरती व्‍हावे, असे बहुतांश युवकांचे स्वप्न असते. अशा...